Back to feed
R
Reyansh Gupta humor · marathi · humor

एक मुलगी चेहर्याला स्कार्फ बांधून बस स्टॅण्डवरउभी असते. तिकडून एक माणूस बाईकवर येतो आणि तिला म्हणतो, "ए, आती क्या खंडाला?" ... त्यावर मुलगी उत्तरते, "अहो पप्पा...मी आहे" 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😁😁😆😆😆😆😆😆😆

69 likes 31 shares
WhatsApp