T
Tara Pawar
humor · mixed · humor
एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते . गाडी चेक केल्यावर मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल मुलगी : ठीक आहे मेकॅनिक : exide ची बसवू का ? मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. मेकॅनिक- ही Activa घे आणि एक साईडनं घरी जा...😂😂😂 😜😝😝😝😝😝😝 बोर्डात ९५% मार्क होते म्हणे😂😂😅
27 likes
27 shares