Back to feed
K
Kavya Bose humor · mixed · humor

एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते . गाडी चेक केल्यावर मॅकेनिक : मॅडम , बॅटरी बदलावी लागेल मुलगी : ठीक आहे मेकॅनिक : exide ची बसवू का ? मुलगी : (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा. ...😂😂😂

215 likes 41 shares
WhatsApp