Back to feed
S
Shaurya Nair humor · marathi · humor

एक मुलगी तिच्या इंजिनीअर बॉयफ्रेंड ला : आपल्या रोज रोजच्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे. मला तुझ्याशी ब्रेकअप करायचे आहे. इंजिनीअर : बरं......हे घे, चॉकलेट खा.... मुलगी : ओहह....मस्का मारतोयस??? . इंजिनीअर : नाही....माझी आई म्हणते, " कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड करावे "

22 likes 56 shares
WhatsApp