Back to feed
D
Dhruv Chauhan humor · marathi · humor

एक मुलगी तोंडाला स्कार्प बांधुन स्कुटी ने चालली होती. . . समोरुन एक माणुस बाईकने येत होता. . . तो तिला म्हणाला . "ऐ जानेमन जरा दुपट्टा हटाके चेहरा दिखाके हमारे दिलपर बिजली तो गिरा". . . . . मुलगी : पप्पा मि आहे, 😝😛😜😝😜😜😜😝

120 likes 19 shares
WhatsApp