A
Ayaan Kumar
humor · mixed · humor
एक मूलगी देवाची पुजा करत असते, . ती लग्नासाठी देवाला प्रार्थना करते... . आणि ती प्रार्थना करत असतानी लाजते.. . ती म्हणते... . हे देवा मला काही नको... . फक्त माझ्या आईला एक उत्तम जावई दे ! 😊 😊 . . तिची प्रार्थना कबूल होते.. . तिच्या धाकट्या बहिनीचं लग्न होतं 😜 😜 . . तात्पर्य-जास्त Overacting काही कामाची नाय.. 😂😂😂😂.
85 likes
51 shares