R
Rohan Deshmukh
humor · marathi · humor
एक मुलगा पाण्यात डोके घातलेले असतो तेवढ्यात एक तिथुन जानारा व्यक्ती त्याला विचारतो व्यक्ती : काय करतोय रे नालायक . मुलगा : आजकाल डोक निट चालेना बघतोय पंक्चर झालय काय 😃😃😂😂😂😂😁😁😁😁😁😁😁
221 likes
45 shares