N
Nikhil Bagale
humor · marathi · humor
एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. मुलगी: काय रे, भावाच्या पाया पडतोयस का? मुलगा: होय, वहिनी!😂😂😂😂😂😂😂😂
146 likes
5 shares