N
Nisha Singh
humor · marathi · humor
एक मुलगी फुटबॉल खेळत असते... . . तिला बघुन दोन मुले म्हणतात.. . "वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता आपण फसायच नाही... बहुतेक एका मुलीची आई असेल.." . . . . मग एक छोटी मुलगी पळत येते नि म्हणते.... . . . . . . " आज्जी ..". . हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर... त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!! कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराना.😂😂😅🤣🤣😅🤣🤣😅😂😅🤣🤣😂
237 likes
49 shares