Back to feed
S
Sara Verma humor · marathi · humor

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...😀 . . तिला बघुन दोन मुले म्हणतात.. . "वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता आपण फसायच नाही... बहुतेक एका मुलीची आई असेल.." . . . . मग एक छोटी मुलगी पळत येते नि म्हणते.... . . . . . . " आज्जी ..". . हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर... त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!! 😛😛😛😅 कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराला..😬😬😅😅😂😂😂😂

252 likes 14 shares
WhatsApp