Back to feed
M
Meera Kapoor humor · marathi · humor

एक मुलगी फुटबॉल खेळत असते...😀 . . तिला बघुन दोन मुले म्हणतात.. . "वॉव..कित्ती सुंदर आहे ही.. पण आता आपण फसायच नाही... बहुतेक एका मुलीची आई असेल.." . . . . मग एक छोटी मुलगी पळत येते नि म्हणते.... . . . . . . " आज्जी ..". . हळद आणि चंदनाचे गुण समावी संतुर... त्वचा आणखीन उजळे.. संतुर संतुर..!!! 😛😛😛😅😄😄 कोवळ्या वयात हार्ट अटैक आला हो पोराला..😬😬😅😅😅

39 likes 72 shares
WhatsApp