S
Sai Rao
motivation · marathi · motivation
एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली.... . एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला... . भिकारी: डार्लिंग . . . मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ?? . . . . . भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस..
223 likes
40 shares