Back to feed
M
Meera Iyer humor · marathi · humor

एक मुलगी :- मी घटस्पोट घेणार आहे, दुसरी :- आगं.. अत्ता तर तुझ लगीन झालय, आणी नवरा तर कब्बडी चँम्पीयन आहे ना... मुलगी :- तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे... नुसता टच करतो आणी पळुन जातो..😝😝 😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝

40 likes 51 shares
WhatsApp