एक मुलगी रोज ट्युशन ला जात असते 👱♀👱♀👱♀👱♀📚📚📚 ........... तेथे एक मुलगा रोज ट्युशन हाॅल च्या बाहेर मोबाईल घेऊन 📱📱📱👨👨👨👨👨👨 थांबत असतो..... ती मुलगी रोज त्याला बघत असते... तिला वाटते हा आपल्यावर प्रेम करतो म्हणून हा रोज थांबतो 😍😍😍😍 रोज असेच चालू असते तो येऊन थांबत असतो.....😁😁😁😁😊 त्या मुलीला रहावत नाही .......... एके दिवशी टयूशन सूटल्यानंतर ... त्याच्याजवळ जाते व म्हणते ..... विचारून टाक एकदाचे .....मि होच म्हणते रे ..किती दिवस तरसवणार आजून😍😍😍😍☺☺☺... तो मुलगा बिथरतो आणि म्हणतो😳😳😳😳😳😳..... ........ ........ ........ ........ ........ ......... ........ ओ ताई.......😟😟😟😟😟 तसे काहि नाही Wi-Fi मुळे मी येथे येतोय Password माहिती पडलाय ओ..... मुलगी तेथेच भिंतीवर डोके आपटून मेली😀😀😀😇😇😇😇😇😆😆😆😆😆😆😅😅😅😅😅🤗🤗🤗🤗🤗🤗 सौजन्य -आखिल भारतीय फुकटे Wi-Fi मित्र मंडळ...😅😅😅😅😅😅
N
Nisha Mehta
patriotic · mixed · patriotic
39 likes
90 shares