एक मुलगी वाहन परवाना काढायला जाते.. . . ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि . तुमच्या समोर एक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल... . . मुलगी- offcourse कोंबडी . . . ऑफिसर - तुम्ही fail झालात घरी जा.. . . ( ती घरी जाते आणि परत दुसर्या दिवशी लायसेंस काढायला येते ,परत ऑफिसर तोच प्रश्न विचारतो, मुलगीपरत तेच उत्तर देते, तिल परत नापास व्हावे लगते, . . 7/8वेळा झाल्यावर). . . . ऑफिसर- जर तुम्ही गाड़ी चालवत असाल आणि तुमच्या समोरएक कोंबडी आणि एक म्हातारा माणूस आला तर तुम्ही काय माराल? . . . मुलगी- offcourse "म्हातारा" . . . ऑफिसर- तुम्ही fail झालात घरी जा.. . (मुलगी चिडते)काय हो मी काहीही उत्तर दिले तरी . . तुम्ही मला नापसच करता... . . तुम्ही सांगा बरे मग त्याच प्रश्नाचे उतर...... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . ऑफिसर- *ब्रेक मारिन मी ब्रेक... . आन म्हणे बोर्डात 95% मिळाले* 😜😂😜😂😜😂😜😂 जा घरी आता..
M
Myra Bose
humor · mixed · humor
231 likes
53 shares