Back to feed
V
Vanya Kulkarni Love · Marathi · Heartbreak

एका मुलीने आपल्या होणार्या नवर्याला मैसेज सेंट केला . . आपलं लग्न होवू शकत नाही ! कारण माझ लग्न दुसर्या मुला सोबत ठरले आहे . . मुलगा मैसेज वाचुन खुप दुखि होतो आणि रडाय लागतो!! . . . २ मिंनटा नंतर त्या मुलाला मैसेज येतो . . . . . . सॅारी........ सॅारी !! . . . चूकुन तुम्हाला हा मैसेज सेंट झाला...

0 likes 0 shares
WhatsApp