Back to feed
P
Prisha Deshmukh family · marathi · family

एका मुलाने गुरुजीनं विचारले गुरुजी, मांजराचे पाठीमागून घुटमळणे शकुन आहे की, अपशकुन? गुरुजी म्हणाले, बाळा, पुढे चालणारा माणूस आहे की, उंदीर त्यावर ते निर्भर आहे.

115 likes 87 shares
WhatsApp