Back to feed
V
Vivaan Rao love · mixed · romantic

एका मुलीने तिच्या boyfriend ला विचारले.. . तू माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करनार रे.....? . मुलाने त्याच्या डोळयातील एका अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला..... आणि बोलला..... . जानू हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार..... . हे पाहुन बिच्याऱ्या समूद्राला पन रडू आल अन तो बोलला..... . हरामखोरांनो कुठुन शिकतात रे एवढा शहाणपणा.....? 😂😂😍😍

18 likes 58 shares
WhatsApp