A
Aditya Reddy
Love · Marathi · Heartbreak
एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंड ला विचारले... तू माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार रे ??... .मुलाने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला. .आणि बोलला...."हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार.."..
0 likes
0 shares