S
Saanvi Joshi
friendship · marathi · friendship
एका मुलीने तिच्या बॉयफ्रेंड ला विचारले... तू माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करनार रे ??...😔 .मुलाने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला. 💧 .आणि बोलला...."हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार.."..😘 ..हे पाहुन बिच्यार्या समूद्राला पन रडू आल अन तो बोलला.......😪😪 हरामखोरांनो कुठुन शिकता रे एवढे चूना लावायला ??? 😂😂😂😂😂
70 likes
26 shares