Back to feed
R
Riya Agarwal friendship · hindi · friendship

एका मुलीला आणि 👨💓👩 मुलाला.. शेवटपर्यंत फक्त मित्र मैत्रीण 👫बनून राहणे... हे जवळपास अशक्य असते.. कारण.... दोघांमधील मैत्री टिकवता टिकवता.. कोणी तरी एक नकळत पणे दुसर्याच्या प्रेमात पडतो😍... आणि.... अशाप्रकारे आजीवन मैत्री टिकवण्याच्या नादात.. दोघे प्रियकर💏 प्रेयसी बनतात.. 😘😘😘😘😘😘😘😘😘

232 likes 47 shares
WhatsApp