V
Vihaan Yadav
humor · mixed · humor
एक मुलाला एक मुलगी प्रपोज करते. 😳😳😳😳 😳😳😳😳 तो तिला हो म्हणतो. 😳😳😳😳 😳😳😳😳 काही दिवसांनी तो तिला विचारतो... तू माझ्यात असं काय पाहिलंस की तू मला डायरेक्ट I❤U म्हणालीस? मुलगी: मी तुला एक दोन वेळेस पीठ मळताना पाहीलं. 😂😂😂😂😂
112 likes
67 shares