Back to feed
T
Tara Deshmukh humor · mixed · humor

एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते. तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते., बहिण : मुलगा कसा आहे? भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो.... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺ भाऊ : "फँड्री😜😝😝😜😝😂😂😂

125 likes 60 shares
WhatsApp