Back to feed
S
Sai Kumar humor · hindi · humor

एक महत्त्वाची गोस्ट सांगते मैत्रिणींनो . . . नवरा सुधारायची सर्वात सोप्पी आयडिया... . . . . . . . . . . लागल्या लगेच वाचायला कामं करा... स्वयंपाक करा... मुलांचा अभ्यास घ्या... नवरा सुधरत नसतो.... 😂😂😂😂😂😂😂😂😂

84 likes 24 shares
WhatsApp