S
Saanvi Agarwal
humor · marathi · humor
एक म्हतारी बाई बाहुबली2 सिनेमा बघायला गेली, सिनेमा बघताना ती दर १०-१० मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन तोंडाला लावून खाली ठेवत असते. . तिच्या शेजारीच आपला गण्या बसलेला असतो ....... तीच हे स्लोमोशन बघून वैतागलेला असतो. तेवढ्यात गण्या तिचा तो कोल्ड ड्रिंक चा कँन घेतो आणि घटा घटा पियुन टाकतो.....:-) .. . . गण्या (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं असत........ कोल्ड ड्रिंक समजल का ......म्हातारे ? .. . .. .. तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,"अस्स? पण तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीत होते?????? . . "मी तर माझ पान खावून त्यात थुंकत होते.........😝😝😝😝😝😝😂😂😂😂😂😂😂😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄
164 likes
58 shares