P
Prisha Das
spiritual · marathi · spiritual
एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची. ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम काजू खायला द्यायची. एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई ला विचारले,"कि आजी मला रोज काजू बदाम खायला का देते..? म्हातारी बाई म्हटली,"बेटा आता मी म्हातारी झाली आहे, आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू बदाम नुसते चघळून फेकून देन चांगल नाही ना..
130 likes
14 shares