N
Navya Iyer
family · marathi · family
...एका म्हातारीचा जावई खुप काळा होता, सासु : जावईबापू तुम्ही एक महिना इथेच रहा, मजा करा, आरामात रहा. जावई : अरे वाह सासुबाई आज खुप प्रेम ऊतू चालले आमच्यासाठी !! सासु - अरे प्रेम वैगेरे काही नाही काळतोंडया .... इथे आमच्या म्हशीचे पिल्लू मेलय.... तुला बघून म्हैस कमीत कमी दूध तर देईल... हसु नका पुढे पाठवा 😅😅😅😅
56 likes
49 shares