एक महिला एका मॉल मधे गेली आणि मनासारखी खरेदी केली. 😍😍 पैसे देण्याकरता तिने पर्स उघडली.तेव्हा दुकानदाराचे लक्ष पर्स मधल्या टी वी च्या रिमोटवर गेले.न राहवून त्याने विचारले, "सॉरी मॅडम,पण रहावत नाही म्हणून विचारतो;तुम्ही नेहमी रिमोट जवळ घेऊन असता काय?" महिला उत्तरली,"नेहमी नाही.पण आज आलाय. माझे पती माझ्याबरोबर खरेदीला यायला तयार नाहीत म्हणून तामिळनाडुच् धार्मिक चॅनेल लावून आलेय".... 😉😉 गोष्ट अजून संपली नाहीये.... 😉😝 दुकानदार हसून म्हणाला,"सर्व सामान परत ठेवतो तुमच्या पतिराजानी तुमच क्रेडिट कार्ड ब्लॉक केलय.... 😉😝 तात्पर्य:-पतीला कमी लेखू नका 😝😝 गंमत अजून बाकी आहे... 😜😄 महिला हसली ..तिने पर्समधुन पतिराजांच क्रेडिट कार्ड काढल आणि सर्व बिल पेड़ केल.😄 पतीने त्याच स्वता:च क्रेडिट कार्ड नव्हतं ब्लॉक केल😉😝😄 🌹शिका:-महिला शक्तिला कधीच कमी लेखू नका.. Don"t underestimate the power of Indian women.🌹 🌸एका हातात make-up 🌸दुसऱ्या हातात मोबाइल 🌸एक कान कुकरच्या शिटीवर 🌸दुसरा वॉटसपच्या नोटिफिकेशनवर 🌸एक नजर टी वी वर 🌸दूसरी नवऱ्यावर..😉😝😄 कोण म्हणत बायकांच् जीवन सोप आहे???.... 😝😉😝😃 dedicate to all group ladies
R
Riya Kapoor
humor · mixed · humor
163 likes
65 shares