N
Nikhil Reddy
humor · marathi · humor
एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली. 🚗 ट्रेनर : वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल ? बायको: नवरा .😉 ट्रेनर : वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
42 likes
56 shares