K
Kabir Bhat
humor · mixed · humor
एका महिलेची तिसऱ्या वेळेस ड्राइविंग टेस्ट झाली. तरी ती महिला fail झाली... कारण... RTO : वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल ? महिला : नवरा....! RTO : वहिनी हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे ब्रेक...🤦♂🤦♂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
57 likes
51 shares