एका महिलेला मुंबई मध्ये नोकरी मिळाली , . . ती एकटीच नोकरी जॉईन करण्यसाठी पोचली , . . . . . . . . . . . कंपनी ने तिला राहण्यासाठी एक Flat पण दिला . . . .महिलेला वाटले कि आता आपल्या नवर्याला कळवायला.... . . .हव म्हणजे त्याला चिंता वाटायला नको , . तिने एक मेसेज टाईप केला , . परंतु तो चुकून एका दुसर्या नंबर वर सेंडझाला , . . . ज्या माणसाला तो मेसेज मिळाला त्याची बायको नुकतीच वारली होती आणि तो तिचाच अंतिम संस्कार करून घरी परतला होता . ... . . मेसेज वाचताच तो बेशुद्ध झाला आणि त्याला हॉस्पिटल मध्ये भर्ती कराव लागलं , . . मेसेज मध्ये लिहिल होतं , . . ,मी एकदम सुखरूप रित्या पोहोचली आहे ... . येथे राहण्याची व्यवस्था खुप चांगली आहे , . तुम्ही अजिबात काळजी करू नका . बस १-२ दिवसात तुम्हालासुद्धा इकडेच बोलावून घेते,,,,, . . तुमची पत्नी 😜😜😜😜😜😜हसू नका पुढे पाठवा😝😝😝
M
Meera Bose
humor · mixed · humor
49 likes
77 shares