Back to feed
S
Saanvi Bhat humor · marathi · humor

एक रूग्णाने डॉक्टर विचारले - डॉक्टर साहेब, माझी स्मरणशक्ती कमजोर झाली आहे. याच्यावर काही उपचार आहे? डॉक्टर म्हणाले - स्मरणशक्ती कमी असणा-यांसाठी एक मस्त उपाय आहे. आपली स्मरणशक्ती कमी आहे, हे आपण विसरून जावा...😀😀😀

35 likes 27 shares
WhatsApp