Back to feed
N
Nisha Nair Good_Morning · Marathi · Life

*एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..* *कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..* *ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..* *आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.* *कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे.*  🌼🍁 शुभ सकाळ🍁🌼

72 likes 15 shares
WhatsApp