Back to feed
D
Dhruv Sharma humor · mixed · humor

एका लग्नात DJ वाला नवरदेवाला विचारतो:- "DJ किती वेळ वाजवायचा आहे?" . . . . . . . . . नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर आपले मित्र जनरेटरच्या आवाजावर पण नाचतात." 😜😜😆😆😂😂

39 likes 78 shares
WhatsApp