Back to feed
P
Prisha Gupta spiritual · mixed · spiritual

एका लग्नात DJ वाला नवरदेवाला विचारतो:- "DJ किती वेळ वाजवायचा आहे?" . . . . . . . . . नवरदेव:-"फक्त दारू चढेपर्यंत भाऊ, नंतर आपले मित्र जनरेटरच्या आवाजावर पण नाचतात."

109 likes 65 shares
WhatsApp