Back to feed
D
Diya Bose humor · mixed · humor

एका लग्नात DJ वाला बेशुद्ध पडला . कारण , एका मुलाची खतरनाक फर्माइश होती . की भावा, एखादं पतंजलीच REMIX वाजव. कानासाठी चांगलं असतं. 😝😝😝😝😝😝😝

226 likes 45 shares
WhatsApp