Back to feed
T
Tara Deshmukh humor · hindi · humor

एका लग्नात नवरी ने घेतलेला उखाना - 👰🏻 " लाल मणी तोडले काळे मणी जोडले.. 😛😛 सुरज रावांसाठी मी सात जण सोडले.." 😜😜 - नवरदेव भर लग्नातून ऊठून पळाला.. 😂😂😂😂...

247 likes 63 shares
WhatsApp