Back to feed
A
Aadhya Deshmukh spiritual · hindi · spiritual

एका लग्नात नवरी ने घेतलेला उखाना - " लाल मणी तोडले काळे मणी जोडले.. समर्थ रावांसाठी मी सात जण सोडले.." - नवरदेव भर लग्नातून ऊठून पळाला.. 🏃🏃🏃🏃🏃🙍‍♂🙍‍♂🙍‍♂ 😂😂😂🤣🤣

136 likes 63 shares
WhatsApp