A
Aarav Nair
humor · marathi · humor
एक लहान घाबरलेला मुलगा धावत घरी येतो आणि आईला म्हणतो. " आई .. आई लवकर मला एक ॲपल दे. लवकर दे." आई विचारते " अरे इतकी काय घाई आहे. आधी हात पाय धू." मुलगा म्हणतो " नको. आधी तू ॲपल दे. मी आपल्या शेजारच्या डॉक्टर काकांच्या खिडकीची क्रिकेट खेळताना आत्ताच काच फोडली." :)
197 likes
80 shares