Back to feed
K
Krishna Gupta humor · marathi · humor

एक वेडा म्हशी वर बसून फिरत होता दूसरा वेडा : अरे ए, पोलिस पकडतील तुला. पहिला वेडा : का? दूसरा वेडा : अरे, हेल्मेट कुठे घातलेस तू? पहिला वेडा : नीट बघ, फोर व्हिलर आहे.

229 likes 22 shares
WhatsApp