Back to feed
N
Navya Das humor · marathi · humor

एक वेडा म्हशीवर 🐃 बसुन फिरत होता. . दुसरा वेडा : अरे ए, पोलीस पकडतील तुला. . पहिला वेडा : का ? दुसरा वेडा : अरे , हेल्मेट कुठे घातलेस तु ? . पहिला वेडा : नीट बघ, फोर व्हिलर आहे.🐃🐃🐃 😂😂😂😂😂

247 likes 90 shares
WhatsApp