K
Kiara Kapoor
Good_Morning · Marathi · Good_Morning
*एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा* *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा* *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते.* *पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते* 🌷🌹 *शुभ सकाळ* 🌹🌷
212 likes
3 shares