V
Vanya Reddy
Good_Morning · Marathi · Life
एका व्यक्तीने श्रीसद्गुरुंना विचारले, उत्सव साजरा करायला सर्वात चांगला दिवस कुठला? श्रीसद्गुरुंनी शांतपणे सांगितले - मरणाच्या "एक दिवस"अगाेदर !! व्यक्ती म्हणाली मरणाचा तर दिवस माहीत नसतो. श्रीसद्गुरु हसून म्हणाले "जीवनातला प्रत्येक दिवस शेवटचा समज" आणि जीवनाचा खरा आनंद घेण्यास आजपासून सुरवात कर.........!! 🙏🌹 *शुभ सकाळ*🌹🙏
177 likes
48 shares