M
Myra Iyer
humor · hindi · humor
एका विवाहित बायकांनी भरलेल्या बसचा अपघात होतो.. सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो... सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.. बंड्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता..... .. .. . . . . . . कारण त्याच्या बायकोची बस चुकल्यामुळे ती वाचली होती..
81 likes
90 shares