V
Vivaan Mehta
festival · marathi · festival
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा लावत होती... तेवढ्यात... नवरा:- अगं हे काय करतेस? बायको:- अहो दसरा आहे ना आज ! म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.. 😃😃😃😃😃😃
143 likes
44 shares