I
Ishaan Mehta
humor · marathi · humor
एक शिकाउ पोपट होता.🐤 त्याचा उजवा पाय ओढला की तो म्हनायचा, चहा घ्या. डावा पाय ओढला की म्हनायचा की पाणी घ्या. एकदा एक माणूस आला चहापाणी हा शब्द पोपटाच्या तोंडून एकत्र यावा म्हणून त्याने पोपटाचे दोन्ही पाय ओढले. . . . पोपट - तुझ्या मायला तुझ्या , पडलो असतो ना रताळया ...! 😆😆😆😆😆
202 likes
77 shares