T
Tara Gupta
humor · hindi · humor
एका शिक्षकाची आदिवासी शाळेत बदली होते. तिथल्या मुलांना शिक्षक पहिला प्रश्न विचारतो : मुलांनो, तुमचे जुने शिक्षक कसे होते? सगळी मुले एका. - स्वरात उत्तर देतात : "स्वादिष्ट!!"
84 likes
19 shares