V
Vihaan Deshmukh
humor · marathi · humor
एक शेतकरी खुप आजारी असतो. त्याची पत्नी म्हणते: तुमचा ताप वाढतच चाललाय. थांबा मी तुम्हाला चिकन सूप बनवून देते. खुराड़्यातला कोंबडा खडबडून जागा होतो आणि म्हणतो: ओ ताई! आधी क्रोसीन देऊन पहा ना, लगेच काय चिकन सूप?😝😄
132 likes
19 shares