I
Ira Bagale
humor · hindi · humor
एक शिंपी बस मध्ये चढला तेवढ्यात त्याचा फोन वाजला, त्याने फोन उचलला आणि एवढंच बोलला ..... तू हात कापून ठेव, मी आल्यानंतर गळा कापतो.... हे ऐकताच संपूर्ण बस रिकामी झाली 😂😛😜🤣😋😁😎
12 likes
14 shares