एका शाळेत कार्यक्रमामध्ये ग्रुप फोटो काढन्याचा प्लॅन बनतो.... .. 😸मुख्याध्यापक फोटोग्राफरला:- 20 रुपये खुप होतात| शाळेत 1600 विद्यार्थी आहेत 10-10 रुपये मधे फोटो काढा. .. 😉मुख्यध्यापक टीचर ला:- फोटोसाठी सर्व विद्यार्थ्यांना ३०-३० रू. आणायला सांगा .. 😋टीचर वर्गामधें :”ऐका मुलांनो, ऊद्या तुमचा फोटोशूट होनार आहे,, . सर्वांनी आपापल्या घरून ५०-५० रूपये घेवून या,, . . मुलगा : 😠“ही सर्व टीचरांची मिलीभगत आहे,, एक फोटो चेे 20/- रूपये लागतात आणी आपल्याकडून ५०-५० रू घेतात.. ,, . . . नंतर आपल्याच पैशाने हे सर्व स्टाफ रुममधे समोसे खातील. आणी आपल्याला मिळेल ठेंगा ,, . . At home- 😜 मुलगा : “ आई ऊद्या शाळेत फोटोशुट होनार आहे...१०० रु. मागितले.. . . .. 👵आई: 100 rs!!😧 ऊघड-ऊघड लुट आहे ही नंतर आपल्याच पैशाने मजा मारतील हे... .. थांब तुझ्या बाबाकडून घेवुन देते .. आई ...बाबाला : 👦अहो ऐकल का ऊद्या चिंटुच्या शाळेत फोटोशुट आहे २०० रूपये मागितले !!” 😆 😆 हा भारत आहे मित्रा सगळीकडे लुटमारच चालू आहे.... 😂 😂 😜 😜 😜 😜 . .✍✍ ✍
R
Rohan Chauhan
friendship · mixed · friendship
208 likes
88 shares